
अकोला : अकोला जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे काही भागांत जनजीवन विस्कळीत झाले असून नदी-नाल्यांना पूर येण्याची शक्यता लक्षात घेता प्रशासनाने सज्ज राहावे, अशा सूचना जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी दिल्या आहेत.