Akola Online Vehicle Fraud: वाहन विक्रीच्या आमिषाने ९.९० लाखांची फसवणूक: नागपुरातून आरोपी जेरबंद; फसवणुकीतील एक लाख गोठविले

₹9.90 Lakh Fraud Through Online Vehicle Sale Offer: ऑनलाइन वाहन विक्रीचे आमिष दाखवून ९.९० लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी अकोल्यातील खदान पोलिसांनी नागपुरातून एका आरोपीला अटक केली. फसवणुकीतील एक लाख रुपये पोलिसांनी गोठविले आहेत.
Akola Online Vehicle Fraud

Akola Online Vehicle Fraud

esakal

Updated on

अकोला: ऑनलाइन वाहन विक्रीचे आमिष दाखवून तब्बल ९ लाख ९० हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीतील एका आरोपीला अकोल्यातील खदान पोलिसांनी नागपुरातून अटक केली. मो. सुलेमान जामीन मुगल (वय ३०, रा. नागपूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com