Akola News: लग्नाचे आमिष दाखवून पोलिसाने केला अत्याचार; सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Police Constable Accused of Crime in Akola: अकोल्यात पोलिस कर्मचाऱ्याने लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप. सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल व आरोपी अटक.
Akola News

Akola News

esakal

Updated on

अकोला: लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर वारंवार अत्याचार केल्याप्रकरणी एका पोलिस कर्मचाऱ्याविरुद्ध सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित आरोपीला पोलिसांनी अटक केली असून, या घटनेमुळे पोलिस दलात खळबळ उडाली आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक संजय गवई करीत आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com