Akola Crime: पोलीस दलात खळबळ! लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार; अकोल्यातील पोलीस कर्मचाऱ्याला अटक, “लग्न करतो” म्हणत फसवणूक

Akola police constable arrested for exploiting woman on false promise of marriage: लग्नाचे आमिष दाखवून वारंवार अत्याचार; तक्रारीनंतर पोलीस कॉन्स्टेबलला अटक, अकोला पोलीस दलात खळबळ
Maharashtra Cop Booked for Repeated Assault and Threats Against Woman

Maharashtra Cop Booked for Repeated Assault and Threats Against Woman

sakal

Updated on

अकोला : लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर वारंवार अत्याचार केल्याप्रकरणी एका पोलीस कर्मचाऱ्याविरुद्ध सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित आरोपीला पोलिसांनी अटक केली असून, या घटनेमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय गवई करीत आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com