
Bus Ticket Scam
sakal
अकोला: दिवाळी सणाला गावी जाणाऱ्या प्रवाश्यांची गर्दी पाहून अवाजवी भाडे आकारणाऱ्या खासगी बसमालकांवर कारवाईसाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाने मोहीम हाती घेतली आहे. दिवाळी सणानिमित्त बऱ्याच प्रमाणात नागरिक आपल्या कुटुंबियांना भेटण्यासाठी आणि सणानिमित्त आपल्या गावी जाण्यासाठी खासगी मोटारींनी प्रवास करीत असतात.