Akola Airport Expansion: विमानतळ विस्ताराला वेग; जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू; विमानतळ प्राधिकरणाकडून जिल्हा प्रशासनाला प्रस्ताव

Akola Airport Expansion Gets New Push: अकोला (शिवणी) विमानतळाच्या विस्तारासाठी २२.२४ हेक्टर खासगी जमीन अधिग्रहणाचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे.
Akola Airport Expansion

Akola Airport Expansion

esakal

Updated on

अकोला: अकोला (शिवणी) विमानतळाच्या विस्ताराचा रखडलेला मार्ग आता मोकळा होण्याची चिन्हे आहेत. विमानतळ प्राधिकरणाकडून २२.२४ हेक्टर खासगी जमीन अधिग्रहणाचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला असून जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे विमानतळाच्या धावपट्टी विस्ताराला आता प्रत्यक्ष गती मिळण्याची शक्यता आहे. उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे यांनीही या प्रक्रियेला दुजोरा दिला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com