Akola Crime : अकोल्यात सहा वर्षीय चिमुकलीवरील अत्याचाराचा आरोप; तक्रार नोंदविण्यास विलंब झाल्याचा दावा

पुण्यातील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार आणि हत्येच्या घटनेनंतर राज्यभरात संताप व्यक्त होत असतानाच अकोला शहरातूनही एक धक्कादायक घटना आली समोर.
crime

crime

sakal

Updated on

अकोला - पुण्यातील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार आणि हत्येच्या घटनेनंतर राज्यभरात संताप व्यक्त होत असतानाच अकोला शहरातूनही एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मोठी उमरी परिसरात सहा वर्षीय चिमुकलीवर तिच्याच नात्यातील अल्पवयीन मुलाने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप पीडित मुलीच्या आईने केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com