Kirti Chakra: अकोल्याचे सुपूत्र प्रवीण जंजाळ यांना मरणोत्तर कीर्तिचक्र; भारतीय सैन्य आणि देशासाठी दिले सर्वोच्च बलिदान
Praveen Janjal: अकोल्याचे सुपुत्र प्रवीण जंजाळ यांनी जम्मू-काश्मीरमध्ये देशाच्या रक्षणासाठी सर्वोच्च बलिदान दिले. त्यांच्या अद्वितीय शौर्यामुळे त्यांना मरणोत्तर कीर्तिचक्राने गौरवण्यात आले आहे.