Akola Crop Damage: अवकाळीचा घाव; २.११ कोटींचा दिलासा!; एक हजार ३८ हेक्टरवरील पिकांचे नुकसान; १,८४३ शेतकऱ्यांना मिळणार भरपाई

₹2.11 Crore Compensation Approved for Akola Farmers: शासनाने १,८४३ शेतकऱ्यांसाठी २ कोटी ११ लाख रुपयांची नुकसानभरपाई मंजूर केली असून, फळबागांसाठी सर्वाधिक १ कोटी ९७ लाख ५७ हजार रुपये मिळणार आहेत.
Akola Crop Damage

Akola Crop Damage

esakal

Updated on

अकोला: जून महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांसाठी शासनाने अखेर २ कोटी ११ लाख रुपयांची नुकसानभरपाई मंजूर केली आहे. जिल्ह्यातील १,०३८.१० हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले असून, तब्बल १ हजार ८४३ शेतकऱ्यांना या मदतीचा लाभ मिळणार आहे. खरीप हंगामावर दुष्काळाचे सावट असताना शासनाच्या या निर्णयामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Rain Shortage Hits Pusad Farmer Hard As Crop Loss And Debt Burden Rise Leading To Heart Attack Death In Yavatmal
Talathi Protest Over Crop Inspection
Balapur Soybean Crop
Konkan cashew farmers government compensation
Marathi News Esakal
www.esakal.com