Akola Urban Bank : अकोला अर्बन बँकेला राष्ट्रीय स्तराचे तीन पुरस्कार

Akola Urban Bank : अकोला अर्बन बँकेला लखनऊ येथे बँकिंग फ्रंटीयर कार्यक्रमात तीन प्रमुख पुरस्कार मिळाले. बँकेच्या उत्कृष्टतेचा सन्मान करण्यात आला असून, आयटी सेवांसाठी आयएसओ प्रमाणपत्रही प्राप्त झाले आहे.
Akola Urban Bank
Akola Urban Banksakal
Updated on

अकोला : बँकिंग फ्रंटीयरच्या वतीने लखनऊ येथे संपन्न कार्यक्रमात विदर्भ आणि मध्यप्रदेशातील अग्रगण्य असलेल्या दि अकोला अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेला बँकिंग फ्रंटीयर अवार्ड बहाल करून सन्मानित करण्यात आले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com