Akola Vehicle: ‘एचएसआरपी’ नंबर प्लेटसाठी वाहनचालकांची धावपळ; आरटीओ कार्यालयात प्रचंड गर्दी, अंतिम तारखेची घेतली धास्ती
Vehicle Registration: अकोला जिल्ह्यात वाहनांसाठी अनिवार्य करण्यात आलेल्या हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (एचएसआरपी) बसविण्याची अंतिम मुदत जवळ येत आहे. आरटीओ कार्यालयात वाहनधारकांची गर्दी व रांगा लांबल्या आहेत.
अकोला : वाहनांसाठी अनिवार्य करण्यात आलेल्या हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (एचएसआरपी) बसविण्याची अंतिम मुदत जवळ आल्यानंतर अकोला जिल्ह्यातील वाहनचालकांची चांगलीच धावपळ सुरू झाली आहे.