Akola News : अवैध सावकारीवर मोठी कारवाई; अकोला-वाशीममध्ये १६ ठिकाणी धाड

अवैध सावकारीविरोधात अकोला आणि वाशीम जिल्ह्यांत १६ ठिकाणी धाड टाकून मोठ्या प्रमाणात कागदपत्रे जप्त.
Major Crackdown on Illegal Money Lending

Major Crackdown on Illegal Money Lending

Sakal

Updated on

अकोला : जिल्ह्यात वाढत असलेल्या अवैध सावकारीच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने मोठी संयुक्त कारवाई हाती घेतली आहे. प्राप्त तक्रारींच्या अनुषंगाने अकोला व वाशिम जिल्ह्यांत एकूण १६ ठिकाणी धाड टाकून महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ च्या कलम १६ अंतर्गत कारवाई करण्यात आली. या मोहिमेमुळे अवैध सावकारी करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com