

Heartfelt Tribute to Martyred Soldier Vaibhav Lahane from Akola
Sakal
अकोला: देशसेवेत कर्तव्य बजावत असताना अकोला जिल्ह्यातील सेवारत सैनिक नायक वैभव श्रीकृष्ण लहाने यांना वीरमरण आले. ते भारतीय सेनेच्या १२ मराठा लाइट इन्फंट्री या युनिटमध्ये कार्यरत होते.