Akola News: आकोली-तळेगाव बाजार खंडाळा रोडचे तीनतेरा; जड वाहतूक सुरू असल्याने रोडवर खड्डे

Heavy Traffic in Akoli-Talegaon Market Road :आकोली-मालपुरा-तळेगाव बाजार-खंडाळा रोडवर जड वाहतूक आणि माती वाहतुकीमुळे खड्डे पडले आहेत.नागरिक आणि शेतकरी रस्त्याच्या खराब स्थितीमुळे त्रस्त आहेत; प्रशासनाकडून तातडीने उपाय अपेक्षित आहेत.
Akola News

Akola News

esakal

Updated on

तेल्हारा: सध्या तालुक्यातील आकोली-मालपुरा-तळेगाव बाजार-खंडाळा रोडवर जड वाहतूक सुरू असल्याने एका वर्षात झालेल्या रोडचे तीनतेरा वाजले असून, या रोडवरून वाहतूक करावी कशी, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com