live-in Relationship Crime
esakal
अकोट (अकोल) : शहरातील महेश कॉलनी येथे दि.७ डिसेंबर रोजी घडलेली घटना आत्महत्या नसून लिव्ह-इन रिलेशनशिप मध्ये (live-in Relationship Crime) राहणाऱ्या प्रियकरानेच त्याच्या प्रियसीची गळा आवळून हत्या केल्याची कबूली प्रियकराने पोलिसांना दिली आहे.