Electric Shock: वीज तारेमुळे शॉक लागून शेतकऱ्याचा मृत्यू; देऊळगाव राजाला हादरवणारी घटना

Farmer Accident: आळंद येथे तुटलेल्या विजेच्या तारांचा शॉक लागून शेतकरी अश्रुबा ज्ञानबा घुले यांचा जागीच मृत्यू झाला. महावितरणच्या सुरक्षा उल्लंघनामुळे परिसरात सवाल, पोलिस तपास सुरू, नागरिकांनी मृत्यूबाबत तक्रारी केल्या.
Electric Shock

Electric Shock

sakal

Updated on

देऊळगाव राजा : तालुक्यातील आळंद परिसरात तुटून पडलेल्या विजेच्या तारेचा शॉक लागून एका शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना १५ मार्चच्या सकाळी घडली. अश्रुबा ज्ञानबा घुले (वय ५१) रा. खापरखेडा, तालुका लोणार असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com