Amravati Crime News
esakal
अमरावती : बडनेरा परिसरात पेट्रोलपंप मालकाच्या (Amravati Crime News) हत्येमागे एका निकटवर्ती याचा समावेश असल्याची बाब गुरुवारी (ता.२५) रोजी रात्री समोर आली. हत्येची सुपारी दहा लाख रुपयात देण्यात आली असल्याची माहिती पोलिस उपआयुक्त गणेश शिंदे यांनी सांगितले.