Superintendent of Police : अर्चित चांडक यांचा अकोला पोलिस अधीक्षकपदाचा पदभार स्विकार; मावळते अधिकारी बच्चन सिंह यांचा निरोप

Akola News : अकोला जिल्ह्याचे नवे पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांनी २३ मे रोजी पदभार स्वीकारला. मावळते पोलिस अधीक्षक बच्चन सिंह यांचा निरोप व नव्या अधिकाऱ्यांचे स्वागत सोहळा विजय हॉलमध्ये पार पडला.
Superintendent of Police
Superintendent of PoliceSakal
Updated on

अकोला : पोलिस अधीक्षक बच्चन सिंह यांची नुकतीच समादेशक राज्य राखीव बल गट क्रमांक ४ नागपुर येथे अकोला जिल्हयातुन बदली झाली आहे. नव्याने नियुक्त झालेले पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांनी अकोला जिल्हयाचा पोलिस अधीक्षक, पदाचा पदभार स्विकारला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com