omni car fire
sakal
अकोला - अकोल्यात आज दुपारी धक्कादायक घटना घडली. वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश युवा महासचिव राजेंद्र पातोडे यांचा मुलगा यश पातोडे (२४) याच्यावर शेजारी राहणाऱ्या सुरज इंगोले (३१) याने चाकूने सलग सात वार केले. हा प्रकार खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला.