
अकोला - अकोट शहर पोलीस स्टेशनमधील गोवर्धन हरमकार कस्टडी मृत्यू प्रकरणात मुख्य आरोपी पोलीस उपनिरीक्षक राजेश जवरे आणि पोलीस शिपाई चंद्रप्रकाश सोळंके यांचा जामीन रद्द केला आहे. दोन्ही आरोपींना २० डिसेंबर २०२४ पर्यंत तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे आदेश दिला.