Akola News: बाळापूर तालुक्यात आरटीई प्रवेशाचा ‘बाजार’; मध्यस्थांकडून पालकांची आर्थिक लूट? गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून कागदपत्रांची तपासणी

Allegations of RTE Admission Scam in Balapur: बाळापूर तालुक्यात आरटीई २५% प्रवेश प्रक्रियेत पालकांची आर्थिक फसवणूक; मध्यस्थांकडून हजारो रुपये घेतल्याचे उघड, कागदपत्र पडताळणी सुरू.
Akola News

Akola News

esakal

Updated on

बाळापूर: शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) २५ टक्के आरक्षित जागांवर मोफत प्रवेश मिळवून देण्याच्या नावाखाली पालकांची आर्थिक लूट होत असल्याचा धक्कादायक प्रकार बाळापूर तालुक्यात उघडकीस आला आहे. प्रवेश निश्चित करून देण्याचे आमिष दाखवून मध्यस्थांकडून पालकांकडून हजारो रुपये उकळले जात असल्याची माहिती पडताळणी दरम्यान समोर आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com