Akola News: पैसे आणि जुन्या वादातून दोन गटांत राडा; गाड्यांची जाळपोळ अन् तोडफोड; ७ ते ८ जणांवर गुन्हे दाखल

Clash in Gaygaon Over Old Money Dispute: बाळापूरच्या गायगावमध्ये जुन्या पैशांच्या वादामुळे दोन्ही गटांत धक्कादायक हाणामारी झाली. संतप्त जमावाने चारचाकी जाळली, इतर वाहनांची तोडफोड केली.
Akola News

Akola News

esakal

Updated on

बाळापूर: उरळ पोलिस स्टेशन हद्दीतील गायगाव येथे जुन्या पैशांच्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना रविवारी (ता.३) पहाटे ५ ते ६ वाजेच्या सुमारास घडली. या वादात दोन्ही गटांनी एकमेकांच्या वाहनांचे नुकसान केले असून, एक चारचाकी गाडी जाळल्याचा प्रकारही समोर आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com