Doctor
Esakal
अकोला - भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या भारतीय चिकित्सा पद़धती राष्ट्रीय आयोग, नवी दिल्ली (एनसीआयएसएम) यांनी देशभरात नविन ३१ आयुर्वेद महाविद्यालयांना मान्यता दिली असून त्यापैकी २० महाविद्यालये महाराष्ट्रातील आहेत. यामध्ये विदर्भातील ७ महाविद्यालयांचा समावेश आहे.