Buldhana Accident: दुचाकी-ट्रक टक्कर; महिला जागीच ठार, मुलगा व पती बचावले
Bike Truck Accident: नजिकच्या नागझरी नाल्याजवळ बुधवारी (ता. १०) सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास दुचाकीला बैलगाडीचा धक्का लागून अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील महिला खाली पडली.
दुसरबीड : नजिकच्या नागझरी नाल्याजवळ बुधवारी (ता. १०) सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास दुचाकीला बैलगाडीचा धक्का लागून अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील महिला खाली पडली.