Members of the Risod Municipal Council after unopposed election of standing and subject committee chairpersons.
Sakal
अकोला
Risod Municipal Council: स्थायी व विषय समित्यांवर भाजप-शिवसेना युतीचे वर्चस्व; रिसोड नगरपरिषदेत सर्व सभापती अविरोध!
Civic politics shows Alliance Strength in Risod: भाजप-शिवसेना युतीचे रिसोड नगरपरिषदेत निर्विवाद वर्चस्व; सर्व सभापती अविरोध निवडले
रिसोड : येथील नगरपरिषदेच्या स्थायी व विविध विषय समित्यांच्या निवडणुकांत भाजप-शिवसेना युतीने आपले संख्याबळ सिद्ध करत सर्व समित्यांच्या सभापतीपदांवर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले. अपेक्षेप्रमाणे सर्व स्थायी व विषय समित्यांचे सभापती भाजप-शिवसेना युतीकडून अविरोध निवडून आले.

