Akola Crime: बेपत्ता सर्वज्ञचा मृतदेह नाल्यात आढळला; तीन दिवसांपासून सुरू होता शोध, मृत्यूचे कारण अस्पष्ट, दुर्गंधी आली अन्..

Rural Area Death Under investigation By local Authorities: ११ वर्षीय सर्वज्ञचा मृतदेह नाल्यात सापडला; परिसरात शोककळा पसरली
Police Probe Underway After Missing Man’s Body Found in Canal

Police Probe Underway After Missing Man’s Body Found in Canal

sakal

Updated on

अकोला: शहरात बेपत्ता झालेल्या एका ११ वर्षीय बालकाचा मृतदेह तीन दिवसांनी नाल्यात आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. सर्वज्ञ निंबाळकर या बालकाच्या दुर्दैवी मृत्यूमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. रविवारी (ता.२२) सकाळी मॉर्निंग वॉकसाठी पीडीकेव्ही परिसरात काही नागरिकांना दुर्गंधी आल्याने ही घटना समोर आली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com