Malkapur Case
esakal
मोताळा (जि. बुलडाणा) : तालुक्यातील एका गावातील २९ वर्षीय विवाहितेला (Married) धमकी देऊन तिच्यावर सव्वादोन वर्षांपासून वारंवार लैंगिक अत्याचार करणाऱ्या २६ वर्षीय आरोपीविरुद्ध बोराखेडी पोलिसांनी (Borakhedi Police) बुधवारी (ता. ८) गुन्हा दाखल करून ताब्यात घेतले आहे. या संतापजनक घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.