Bribery Action: बुलढाण्यात सहायक वनसंरक्षक व लिपिकाला १५ हजारांची लाच घेताना पकडलं, लाचलुचपतच्या कारवाईने खळबळ!

ACB Trap Action in Buldhana forest Department: लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची धडक कारवाई; वनसंरक्षक व लिपिक रंगेहात पकडले
ACB officials conducting trap operation against forest department officers in Buldhana.

ACB officials conducting trap operation against forest department officers in Buldhana.

sakal
Updated on

Buldhana Corruption News : शेतातील झाडांची कटाई, वाहतूक व विक्रीचा व्यवसाय सुरळीत सुरू ठेवण्यासाठी ३० हजार रुपयांची वार्षिक लाच मागणाऱ्या वनविभागातील सहायक वनसंरक्षक व त्यांच्या कार्यालयातील कनिष्ठ लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले, ही कारवाई बुधवार, ३१ डिसेंबर २०२५ रोजी करण्यात आली. सहायक वनसंरक्षक (वर्ग-१) अश्विनी वसंत आपेट (वय ३५), कनिष्ठ लिपिक अमोल वसंत मोरे (वय ३८) अशी आरोपींची नावे आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com