

Buldhana City to Expand as HC Sets Four-Month Deadline for State
Sakal
बुलडाणा : बुलडाणा शहराच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची ठरणारी नगरपरिषद हद्दवाढ लवकरच प्रत्यक्षात येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. बुलडाणा संजय गायकवाड यांनी दाखल केलेल्या रिट याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य शासनाला चार महिन्यांच्या आत हद्दवाढ प्रस्तावावर अंतिम निर्णय घेण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत.