mla sanjay gaikwad vijayrao shinde and jayashritai shelake
sakal
बुलडाणा - बहुप्रतीक्षेनंतर नगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्या. मात्र, बुलडाण्याच्या बाबतीत विचार करायचा झाल्यास बुलडाणेकर मतदारांनी निरुत्साह दाखविल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. मात्र, या कमी (५४:२० टक्के) झालेल्या मतदानाचा नेमका फटका कोणाला बसतो आणि कोणाला फायदा होतो. याबाबत उमेदवारांनी दावे-प्रतिदावे केले आहेत.