
Ambedkarite citizens march through Buldhana streets during Jan-Akrosh protest, condemning anti-constitutional incidents.
Sakal
बुलडाणा : तालुक्यातील समस्त आंबेडकरी जनतेच्या वतीने शनिवारी (ता. १८) जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य जनाक्रोश मोर्चाचे काढण्यात आला. ‘डॉ.बाबासाहेबांच्या सन्मानात आम्ही उतरलो मैदानात... या नाऱ्यांनी शहर दणाणून गेले होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले.