
नांदुरा : खिशात पैसे ठेवायची कटकट नको म्हणून आता अनेक जण कॅशलेश व्यवहाराकडे वळताना दिसून येत आहेत. यात युवावर्गाने आघाडी घेतली असून ग्रामीण भाग सुद्धा यात एक पाऊल पुढे येत आहे. त्यामुळे सुटे पैसे नसणे, नोटा खराब असणे यातूनही या प्रकारामुळे कुठेतरी सुटका होत आहे.