Nagpur Mumbai Train: चैत्यभूमीला जाणाऱ्या अनुयायांसाठी रेल्वेची विशेष सोय; विदर्भातून मुंबईसाठी अतिरिक्त गाड्या, अकोल्यातही थांबा, पाहा वेळापत्रक?

Central Railway Adds Special Trains with Halt at Akola: बाबासाहेबांना अभिवादनासाठी रेल्वेची खास सोय; नागपूर-मुंबईसह अमरावती मार्गावर विशेष फेऱ्या जाहीर
Central Railway Announces Special Trains for Mahaparinirvan Day Check Nagpur Mumbai and Amravati Train Schedule 2026

Central Railway Announces Special Trains for Mahaparinirvan Day Check Nagpur Mumbai and Amravati Train Schedule 2026

sakal

Updated on: 

अकोला: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईतील चैत्यभूमीवर अभिवादनासाठी जाणाऱ्या अकोल्यासह विदर्भातील अनुयायांची गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने विशेष अनारक्षित गाड्यांचे नियोजन केले आहे. नागपूर-मुंबई, मुंबई-नागपूर तसेच अमरावती-मुंबई मार्गावर धावणाऱ्या या विशेष गाड्यांना अकोला स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईला जाणाऱ्या अकोलेकर प्रवाशांना अतिरिक्त रेल्वेसेवेचा पर्याय उपलब्ध होणार आहे.

Loading content, please wait...