Akola Education : अकरावी प्रवेश नोंदणीसाठी शेवटचे तीन दिवस

Akola Admission : तांत्रिक अडचणींनंतर अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया अकोला जिल्ह्यात सोमवारपासून (ता.२६) सुरू झाली आहे. ३ जूनपर्यंत नोंदणी करता येणार असून पहिली यादी १० जूनला जाहीर होईल.
Akola Education
Akola Educationsakal
Updated on

अकोला: अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या दिवशी तांत्रिक बिघाड झाल्यानंतर सोमवारपासून (ता.२६) विद्यार्थी अकरावी प्रवेशासाठी ऑनलाइन नोंदणी सुरू झाली. ऑनलाइन नोंदणी आणि महाविद्यालयांचे प्राधान्यक्रम भरण्यासाठी ३ जूनपर्यंतची मुदत असून पहिली यादी १० जूनला जाहीर होईल. नोंदणी व प्राधान्यक्रम भरण्यासाठी शेवटचे तीन दिवस शिल्लक राहिले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com