लज्जास्पद; खासगी कोविड सेंटरमध्ये महिलेचं मंगळसूत्र घेऊन थकबाकीची वसूली

लज्जास्पद; खासगी कोविड सेंटरमध्ये महिलेचं मंगळसूत्र घेऊन थकबाकीची वसूली

बुलडाणा : कोरोनाबाबत (Corona) नागरिकांच्या मनात असलेल्या भितीचा गैरफायदा काही डॉक्टर घेत असल्याचा प्रकार खामगाव (Khamgaon) येथे समोर आला आहे. देवाचा दर्जा दिलेल्या डॉक्टरांनी रुग्णाच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रकार समोर आला आहे. (Collection of arrears by taking Mangalsutra at private Kovid Center in Khamgaon)

कोरोना बाधित नसताना एमआरआय च्या रिपोर्टवरुन पतीवर कोरोनाचे 9 दिवस उपचार केले गेले.

लज्जास्पद; खासगी कोविड सेंटरमध्ये महिलेचं मंगळसूत्र घेऊन थकबाकीची वसूली
१०३ वर्षांपासून शकुंतला रेल्वेचा लोहमार्ग इंग्रजांकडेच; कधी तुटणार गुलामीच्या बेड्या?

अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगणाऱ्या गवई कुटुंबावर पतीला डिस्चार्ज झाल्यावर बिल भरण्यास 11 हजार रुपये कमी पडल्याने रुग्णाच्या पत्नीचे मंगळसूत्रच कोविड सेंटरने ठेऊन घेतले आणि नंतर रुग्णाला घरी सोडले. खामगाव येथील अश्विनी कोविड सेंटरमध्ये हा घृणास्पद प्रकार घडला आहे.

संपादन - विवेक मेतकर

Collection of arrears by taking Mangalsutra at private Kovid Center in Khamgaon

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com