
अकोला : एमआयडीसी पोलिस कोम्बिंग ऑपरेशन करीत असताना त्यांना शिवणी परिसरातून एका आरोपीला तलवारीसह ताब्यात घेतले. हा आरोपी हातात तलवार घेवून दहशत माजवत होता. Combing operation; He was terrified with a sword in his hand
ठाणेदार किशोर वानखडे यांच्या मार्गदर्शनात डीबी स्कॉडचे पोहेकॉ. दयाराम राठोड आणि अन्य कर्मचारी कोम्बिंग ऑपरेशन राबवत असताना त्यांना माहिती मिळाली की, क्रांती नगर शिवणी येथे एक युवक हा मोहल्यात हातात लोखंडी तलवार घेवून लोकांमध्ये दहशत निमाण करित आहे.
अशा खात्रीलायक बाबतमीवरून पोलिस तेथे पोहचले असता त्यांना हातात लोखंडी सुरा घेवुन सावर्जनिक ठिकानी आरडाओरडा करून दशहत निर्माण करीत असल्याचे दिसून आल्याने त्याला पकडले. विकास सुभाष खडसे (वय ३२ वर्षे, रा. क्रांती नगर शिवणी) असे नाव त्याने सांगितले. पोलिसांनी त्याला अटक करून त्याच्याकडून तलवार जप्त केली व त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
Combing operation; He was terrified with a sword in his hand
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.