Akola News : 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेत दरमहा पंधराशे रुपये मिळालेल्या महिलांमध्ये आता संभ्रम निर्माण झाला आहे.शासनाने आता कडक नियम करण्याचा निर्णय घेतल्याने निराधार योजना आणि लाडकी बहीण योजना यातील कोणत्या योजनेचा लाभ घ्यायचा? असा संभ्रम महिलांमध्ये निर्माण झाला आहे.
अकोला : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतील सुमारे साडेचार लाख महिलांना दरमहा पंधराशेप्रमाणे आतापर्यंत अनुदान मिळाले आहे. जानेवारी अखेर म्हणजे लाडक्या बहिणींना पंधराशे रुपयांनी सात हप्ते मिळाले आहेत.