Akola News : काँग्रेसचे विशेष निरीक्षक डॉ. अभय पाटील यांच्या भेटीला! पक्ष सोडू नये; तक्रारी दूर करण्याचे आश्वासन

सोशल मीडियावर डॉ. अभय पाटील हे काँग्रेस पक्ष सोडून अन्य पक्षात जाणार असल्याच्या चर्चांना आले उधाण.
Dr. Abhay Patil and diliprao sarnaik

Dr. Abhay Patil and diliprao sarnaik

sakal

Updated on

अकोला - सोशल मीडियावर डॉ. अभय पाटील हे काँग्रेस पक्ष सोडून अन्य पक्षात जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आले असताना, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे विशेष निरीक्षक तथा प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव दिलीपराव सरनाईक यांनी शुक्रवारी डॉ. अभय पाटील यांच्या निवासस्थानी भेट घेऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com