शेतकऱ्यांना दिलासा! 'शेती पंपासाठी आता दिवसा वीजपुरवठा'; वीज पुरवठा अखंडित सुरू राहणार, नेमकं काय कारण?

Relief for Farmers: शेतकऱ्यांना शेती पंपासाठी आता दिवसा वीज पुरवठा केला जाणार असल्याची माहिती विद्युत विभागाकडून देण्यात आली आहे. दिवसा वीजपुरवठा होणार असल्याने, वाघाच्या संचारामुळे धास्तावलेल्या खैरखेडा परिसरातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
Farmers in Maharashtra celebrate as irrigation pumps will now receive uninterrupted daytime electricity supply.

Farmers in Maharashtra celebrate as irrigation pumps will now receive uninterrupted daytime electricity supply.

Sakal

Updated on

अडगाव बु: विद्युत विभागाकडून येदलापूर आणि खैरखेड फिडरवरील ओव्हरलोडींगमुळे निर्माण झालेली समस्या ताबडतोब दूर करण्यात आली. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना शेती पंपासाठी आता दिवसा वीज पुरवठा केला जाणार असल्याची माहिती विद्युत विभागाकडून देण्यात आली आहे. दिवसा वीजपुरवठा होणार असल्याने, वाघाच्या संचारामुळे धास्तावलेल्या खैरखेडा परिसरातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com