Monsoon Update: अकोला जिल्हयात पुढील तीन दिवस जोरदार पावसाचा इशारा; नदीकाठावरील गावकऱ्यांनी सतर्क राहावे

Kharif Crops: अकोल्यात बुधवारी सकाळपासून संध्याकाळपर्यंत सतत पाऊस पडला, ज्यामुळे खरीप पिकांना दिलासा मिळाला. प्रशासनाने नदीकाठावरील रहिवाशांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे.
Monsoon Update
Monsoon Updatesakal
Updated on

अकोला : बुधवारी (ता.१३) सकाळपासून संध्याकाळपर्यंत रिपरिप सुरू राहिल्याने खरीपातील पिकांना दिलासा मिळाला. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील तीन दिवस जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे विशेषतः नदीकाठावरील गावातील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com