PM Awas Yojana : पीएम आवास योजनेच्या घरकुल सर्वेक्षणाला मुदतवाढ; गरीब लाभार्थ्यांसाठी आनंदवार्ता; ५३ हजार कुटुंबाचे सर्वेक्षण

Akola News : प्रधानमंत्री आवास योजनेच्या ग्रामीण सर्वेक्षणाला ३१ मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. आतापर्यंत ५३ हजारांहून अधिक कुटुंबांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे.
PM Awas Yojana
PM Awas Yojana sakal
Updated on

अकोला : प्रधानमंत्री आवास योजने (ग्रामीण) अंतर्गत बेघर आणि कच्च्या घरात वास्तव्य करणाऱ्या कुटुंबांना घरकुलाचा लाभ देण्यासाठी जिल्ह्यात गरीब व पात्र लाभार्थी कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com