Electricity Bill: वीज मीटर नसलेल्या ग्राहकाना मिळाले बिल; शासकीय कार्यावर प्रश्नचिन्ह, अजब कारभार

Deulgaon Raja Electricity Bill Controversy: देऊळगाव राज्यातील एका फ्रूट स्टॉलला नवीन वीज मीटर न लावता बिल पाठवण्यात आले. दोन महिने हेलपाटे करूनही मीटर बसवण्यात आले नाही. ग्राहक संभ्रमात असून वितरण कंपनीच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
Electricity Bill

Electricity Bill

sakal

Updated on

देऊळगाव राजा : वितरण कंपनीकडे नवीन मीटर साठी रीतसर अर्जच केला नाही, तर पैसे भरून मीटर बसवून द्या म्हणून वीज वितरण शहर कार्यालयात वारंवार हेलपाटे देखील मारले. मात्र सिटी इंजिनियर यांनी विविध कारण पुढे करत, मीटर बसविण्यास टाळाटाळ केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com