
Akola Crime News
esakal
धामणगाव रेल्वे : दत्तापूर पोलिस ठाण्याच्या (Dattapur Police Station) कार्यक्षेत्रात घडलेल्या तरुणाच्या खुनाचा पोलिसांनी अवघ्या काही तासांत उलगडा करून सर्व आरोपींना अटक केली आहे. मृतक गणेश ऊर्फ शुभम गजानन वारंगणे (वय २६, रा. नारगावंडी) याचा खून प्रेमसंबंधातील वादातून करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.