

Akola Accident
sakal
दुसरबीड : जालना ते पुलगाव हा ७५३ सी महामार्ग व समृद्धी महामार्गाला जोडणारा दुसरबीड येथील रिंगरोड सध्या अक्षरशः मृत्यूचा सापळा ठरत असून, या मार्गावरील अपघातांची मालिका सुरूच आहे. रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाल्याने दररोज लहान-मोठे अपघात घडत आहेत.