
- विनोद बोडखे
रिसोड - रिसोड तालुक्यातील लोणी खुर्द हे जेमतेम एक हजार लोकसंख्येचे गाव. या गावातील सधन कुटुंबातील एकुलता एक मुलगा स्वप्नील विजय गाडे मेट्रो शहरात पदव्युत्तर शिक्षण, बीएड, एमएससी मॅथ घेतलेला युवक नोकरी न करता आपल्या वडिलांची इच्छा म्हणून शेती करत आहे.