Voter Lists
sakal
अकोला
Akola News : मतदार यादीचा कार्यक्रम पुन्हा बदलला! प्रारूप यादी २० नोव्हेंबरला, अंतिम यादी ५ डिसेंबरला
राज्य निवडणूक आयोगाने महापालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठीच्या मतदार यादीच्या कार्यक्रमात पुन्हा एकदा केला बदल.
अकोला - राज्य निवडणूक आयोगाने महापालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठीच्या मतदार यादीच्या कार्यक्रमात पुन्हा एकदा बदल केला आहे. यापूर्वी १४ नोव्हेंबरला प्रसिद्ध होणारी प्रारूप मतदार यादी आता २० नोव्हेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

