Expired Sweets Sold: कारंजा तालुक्यात मुदतबाह्य मिठाईची विक्री; ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ, अन्न सुरक्षा व माणके कायदा पायदळी
Food Safety: नवरात्रोत्सवासह इतर सण-उत्सवांचा हंगाम सुरू असल्याने मिठाईचा बाजार चांगलाच गरम आहे. मात्र, या गोडधोड व्यापारामागे एक गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. काही दुकानदारांकडून मुदतबाह्य मिठाई विक्री होत असल्याच्या तक्रारी स्थानिक ग्राहकांनी केल्या आहेत.
कारंजा : नवरात्रोत्सवासह इतर सण-उत्सवांचा हंगाम सुरू असल्याने मिठाईचा बाजार चांगलाच गरम आहे. मात्र, या गोडधोड व्यापारामागे एक गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.