Akola MIDC land scam: एमआयडीसीची १६ एकर जमीन बनावट कागदांवर विक्रीला; शेकडो नागरिकांची कोट्यवधींची फसवणूक, अधिकाऱ्यांची गूढ शांतता

16-acre industrial plot sold on forged papers, crores lost, officials silent; एमआयडीसीच्या १६ एकर सरकारी जमिनीवर बनावट कागदांद्वारे कोट्यवधींचा घोटाळा; शेकडो गुंतवणूकदारांची फसवणूक, पोलिसांत तक्रार दाखल
Land Scam in Akola: 16 Acres of MIDC Land Illegally Put Up for Sale

Land Scam in Akola: 16 Acres of MIDC Land Illegally Put Up for Sale

Sakal

Updated on

अकोला : स्थानिक महाराष्ट्र औद्योगीक विकास महामंडळच्या मालकीची असलेली १६ एकर जागा विकण्याचा घाट रचला असून अकोल्यातील शेकडो लोकांची यामध्ये फसवणूक झाली असून एक तक्रार एमआयडीसी पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे. दरम्यान काही लोकांनी या जागेवर ताबा घेवून बांधकाम सुरू केल्याने खळबळ माजली आहे.विशेष म्हणजे एमआयडीसीच्या अधिकाºयांनी याप्रकरणी अजूनही चुप्पी साधलेली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com