Gopikishan Bajoria: पक्षाच्या वाढीसाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करावे: माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया; चार नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश!

Shiv Sena strengthens political base with entry of local leaders: शिवसेनेत चार नगरसेवकांचा प्रवेश: बाजोरिया यांचे पक्ष बांधणीसाठी आवाहन
Shiv Sena Expands Strength with Entry of Four Corporators; Bajoria Emphasizes Teamwork

Shiv Sena Expands Strength with Entry of Four Corporators; Bajoria Emphasizes Teamwork

sakal

Updated on

अकोला : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिकेत शिवसेनेने ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी केले असून, उद्धव ठाकरे गटाच्या चार नगरसेवकांनी अधिकृतपणे पक्षात प्रवेश केला. या नगरसेवकांचा शिवसेनेचे उपनेते व माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्या उपस्थितीत शनिवारी सत्कार करण्यात आला. पक्षाच्या वाढीसाठी सर्वांनी हेवेदावे विसरून एकत्र यावे, असे आवाहन करत बाजोरिया यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांना पक्ष बांधणीसाठी १५ दिवसांचा ''अल्टिमेटम'' दिला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com