Akola News : अकोला जिल्ह्यात सिलेंडर टंचाईचा पहिला बळी; रांगेत उभ्या माजी सरपंचाचा मृत्यू

अन्वी मिर्झापूर येथील माजी सरपंच शंकर शिरसाट यांचा अकोला शहरातील यदुराज एचपी गॅस एजन्सीसमोर मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी घडली.
Shankar Shirsat

Shankar Shirsat

sakal

Updated on

अकोला - घरगुती गॅस सिलेंडर टंचाईमुळे अकोला जिल्ह्यातील अन्वी मिर्झापूर येथील माजी सरपंच शंकर फपूर्डाजी शिरसाट (वय-६०) यांचा अकोला शहरातील यदुराज एचपी गॅस एजन्सीसमोर मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी दुपारी घडली. गॅस बुकिंग व केवायसी प्रक्रियेसाठी तासन्‌तास उन्हात रांगेत उभे राहावे लागत असल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com